Posts

While Choosing Cabbages over Amaranth in August

I remember how the vegetable market in Vileparle used to look like 30 years back and can compare it with how it looks now. The current day vegetable market is known for the diverse and beautiful looking produce it offers. You can get all sorts of fruits and vegetables ranging from local varieties which are still grown in neighbouring Vasai to exotic Kiwi fruits imported from the New Zealand. Over the years there is a definite shift in what you can find there more commonly. E.g. in the month of August there used to be lot of amaranth leaves which has been replaced majorly by cabbages. Of course there is a change in the consumers as well. The women clad in nine yard sarees in the past have been completely replaced my modern moms wearing jeans these days. These women do not prefer amaranth leaves but cabbages and they get them in the market in the month of August. Isn’t it as simple as that? It becomes more interesting after knowing that these modern moms get worried about the future of...

ऑगस्टमध्ये पालेभाजीऐवजी कोबी विकत घेताना

तीस वर्षांपुर्वीचे आणि आताचे  विलेपार्ल्याचे रस्त्यावरचे भाजी मार्केट आहे तिथेच आहे पण त्यात बदल घडलाय. पुर्वीपेक्षा मार्केटमध्य़े भाजी, फळफळावळ ह्याची आकर्षकता आणि विविधता वाढली आहे. तिथे तुम्हाला जवळ जवळ सर्व प्रकार मिळतात ज्याच्यामध्ये वसई मधल्या स्थानिक भाज्यांपासून न्युझीलंडमधुन आयात किवीफ्रुटचा समावेश आहे. तिथे कुठल्या गोष्टी जास्त प्रमाणात मिळतात ह्यामध्ये मात्र बदलत्या काळानुसार बरेच बदल घडलेले आहेत. उदा. ऑगस्ट महिन्यात पुर्वी लाल माठ, हिरवा माठ, चवळी, अळू अश्या अनेक पालेभाज्या जास्त प्रमाणात येत असत पण आता कोबी जास्त प्रमाणात दिसतो. अर्थात ग्राहकांमध्येही हळूहळू बदल घडत गेला आहे. नऊवारी साड्यांच्या ऐवजी पाचवारी आणि त्याऐवजी पंजाबी ड्रेस असे बदल होत आताच्या नवीन जमान्यातील सगळ्य़ा ग्राहक महिला जीन्समध्ये असतात. त्या आता लाल माठाऐवजी कोबी घेणं पसंत करतात. आणि त्यामुळे परिणामतः बाजारात ऑगस्टमध्ये कोबी भरपुर असतो ह्यात समजून घेण्यासारखं काही विशेष नाही असं कुणालाही वाटेल. पण ह्या आधुनिक मातांना आपल्या मुलांविषयी काळजी वाटते कारण त्यांनी शेतकरी कोबीवर जहाल किटकनाशक वापरतात ह्या...

एक आर्थिक-मानसिक प्रयोग

शेतकरी आत्महत्या हा मुद्दा सध्या सतत इतका चर्चिला जातो की लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी साधारण सरासरी १३,५०० शेतकरी आत्महत्या करतात. जर तुलनात्मक विचार करायचा झाला तर आतापर्यंतची २००४ पासूनची सर्वात मोठी आपत्ती म्हणजे उत्तराखंडचे पूर ज्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे ४००० लोक मरण पावले होते. माझ्या विदर्भामधल्या शेतीविषयक प्रकल्पांमधील कामामुळे शेतकरी आत्महत्या हा विषय जवळून व थेट समजून घेण्याची संधी मिळाली. मानसशास्त्रातील संशोधनानुसार हे सिध्द झाले आहे की आत्महत्येच्या निर्णयाप्रति पोचण्याआधी त्या व्यक्तीमध्ये मानसिक ताणतणाव टोकाला पोचलेले असतात. माझ्या शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये हे मुद्दे येत असत. निव्वळ पावसावर आधारीत शेतीवर पूर्ण अवलंबित्व, आणि त्या पिकांमधून वर्षातुन एकदाच मिळणारे घाऊक उत्पन्न ह्याबद्दल ते प्रकर्षाने बोलत असत. अन्य आर्थिक उत्पन्नाचे स्रोत त्यांच्याकडे नसत आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असत. जे उत्पन्न होते ते असुरक्षित आणि अशाश्वत होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड ताण निर्माण होत होता. काही वर्षांनी मी...

A Psycho-financial Experiment

Farmer suicides in India and particularly in Maharashtra is now a so commonly discussed issue that few people bother about it these days. The official reports of the government show that average of about 13,500 farmers die every year because of suicide in India (out of total 134 million souls). Just to put it in comparative perspective, during the Uttarakhand landslides, the worst disaster since 2004, the death toll was over 4000 people. Due to my work with the non profits engaged in agriculture based livelihoods in Vidarbha region, I could get an opportunity to understand this issue first hand. Many of the times there is a psychological distress prior to the suicidal action. During my discussions with farmers this pattern did come up in fact. Farmers reported being entirely dependent on rain-fed agriculture and their rainy season crops were giving one time lump sum income. There was no other income source for the rest of the year. The expenditures were higher than incomes and th...

The Untold Story of Rice Paddies in Bundelkhand

I used to work with a large sized organisation which funded social causes. I handled some agriculture based poverty reduction projects in Bundelkhand. It is a region in north central part of India and is spread across 10 districts along the boundaries of Uttar Pradesh and Madhya Pradesh. The region does not have any large city, gets frequent droughts, has hunger problems and the resultant abject poverty. Add to it, extreme social inequalities and corrupt governance and it creates an ideal recipe for total hopelessness. One of the activities we supported was erecting bunds in the fields and retaining as much rain water as possible. The intervention had a unique problem. For saving their black gram crop, in the event of excess rainfall, farmers were breaking the bunds, since the crop could not withstand water stagnation. Now all this work had a larger purpose, a technical design, required efforts and money. All of that was in danger. An idea sprung up in my mind. It could save the fi...

बुंदेलखंडमधल्या भात खाचरांची न सांगितलेली गोष्ट

मी एका सामाजिक प्रकल्पांना मदत करणाऱ्या मोठ्या संस्थेत काम करत असे. माझ्याकडे बुंदेलखंड प्रदेशामधले काही शेती आधारीत गरीबी निर्मुलन प्रकल्प होते. बुंदेलखंड हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या १० जिल्ह्यांचा खुप मोठा प्रदेश आहे. तिथे एकही मोठे शहर नाही, भाग बराच दुष्काळी आहे, तिथे भुकबळीही होत असतात कधीकधी आणि कमालीची गरीबीही आहे. त्यात तिकडची सामाजिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्था मिळवली की परिस्थिती किती निराशादायी आहे ह्याचा अंदाज येतो. आमच्या प्रकल्पामधला एक कार्यक्रम होता शेतीचे बांध घालण्याचा. त्याद्वारे शेतामध्ये असणारे पाणी बाहेर जाण्यापासून रोखले जात होते व पाण्याची पिकाला उपलब्धता वाढत होती. पाण्याच्या जमीनीत मुरण्यामुळे भुजल पातळी सुधारणार होती. पण हे काम करताना एक वेगळीच समस्या उद्भवली. अतिपाऊस झाल्यावर शेतात बांधांमुळे पाणी साठत होते आणि शेतात त्यावेळी असणाऱ्या उडीद पिकाला ते नुकसानकारक होते. शेतकरी घातलेले बांध तोडत होते. आमचे प्रकल्प करत असलेल्या कामाला एक मुलभुत उद्देश होता, त्यासाठी लागलेले परिश्रम, तांत्रिक रचना आणि आर्थिक गुंतवणूक हे स...

3 Commitments – Part III: Scary Sugar

I remember my great grandfather, my grandmother’s father, who used to visit us sometime when we were kids. He was a very strict person and we were always scared of him though he did not talk with us much. But we always used to like his visits as after entering, he used to call each of us and give a small packet of candies. The candies afterwards went in the custody of our grandmother and she used to give 2 candies every day till the stocks lasted and we used to remain contented. In our joint family, all the sweets were prepared only on the festive occasions and some few Sundays. Sugar consumption was very low in spite of the fact that I used to like it a lot. After finishing education and doing several job stints in other small sized places, I returned back to Mumbai. The culture developed there was very conducive to satisfy my sugar cravings. In our office, the ever enthusiastic assistant named Minubhai provided us with tea and coffee ad libitum and reminded us to take some if we we...